नमस्कार मित्रमैत्रिणींनो!! माझा चॅनेल व्हिजिट केल्या बद्दल थँक यु! आई बनणं हा जगातला सगळ्यात आनंद देणारा अनुभव आहे, पण तितकाच कठीण सुद्धा! माझ्या या चॅनल वर एक आई म्हणून ज्या गोष्टी मी ट्राय केल्या आणि मला फायदेशीर ठरल्या त्या मी तुमच्यासोबत शेअर करते. मला माहित असलेल्या बाळांसाठी च्या रेसिपीज, नव्या आईसाठी च्या रेसिपी आणि टिप्स, लहान मुलांना शिकवण्यासाठी काही टिप्स, मुलांसाठी ऍक्टिव्हिटीज, अशा अनेक उपयोगी गोष्टी तुम्हाला या चॅनेलवर सापडतील.. तुम्हाला त्या आवडतील आणि मदत होईल अशी आशा करते!!
सूचना: हे सगळे व्हिडिओज हे माझे अनुभव आहेत, कोणासाठीही वैद्यकीय सल्ला नाही. मी डॉक्टर टीचर किंवा इतर कोणी प्रोफेशनल नाही. वैद्यकीय किंवा प्रोफेशनल सल्ल्यासाठी डॉक्टरांची मदत घ्या
Please note:
I am not an expert, a medical professional or a doctor. All the articles and videos that I create are my own experiences or experiences shared by my family and friends. I also do some research online to add more details to the articles and recipes I talk about. Please speak to your doctor for medical expert