नमस्कार मित्रांनो मी अमोल आगरकर, विद्युत अभियंता, मला खाजगी क्षेत्राचा ४ वर्षे तसेच सरकारी क्षेत्राचा १२ वर्षे अनुभव आहे, मी तुम्हाला इंजिनीरिंग, करिअर, सरकारी नोकरी व इतर उपयुक्त संपूर्ण माहिती मराठी मध्ये देणार आहे. माझा चॅनेल वर फक्त खरी आणि योग्यच माहिती तुम्हाला मिळेल.
विद्यार्थी मित्रांना माझ्या अनुभवाचा पुरेपूर उपयोग व्हावा व ते यशस्वी व्हावे हाच या चॅनेल मागचा एकमेव उद्देश... 🙏
🎯 इं. अमोल.
DISCLAIMER:
Anyone who wishes to apply concept and ideas contained in my videos takes full responsibility for their actions. The author accepts no liability for any kind of content on his videos, or responsibility for any direct, indirect, incidental or other consequential damages arising directly or indirectly of any actions taken based on the information provided in the videos as is and without warranties.
First Video Uploaded on 15th January 2021.