आत्मसमाधान ही खरी समृद्धी आहे; ती प्राप्त करण्याचा प्रयत्न करा.
स्वत:ला कधीही कमी लेखू नका; तुमच्या आत्मविश्वासाने अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होऊ शकतात.
आयुष्य हे एक सुंदर प्रवास आहे; प्रत्येक दिवसाला एक नवीन अध्याय मानून जगा.
संघर्षातूनच सामर्थ्याची खरी परीक्षा होते.

मित्रानों तुमच स्वागत आहे माझ्या यूट्यूब चैनल ला
रोज नवीन विडिओ बगत रहा आणि सब्सक्राइब करा चैनल ला
धन्यवाद